close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बांग्लादेश

पश्चिम बंगालमधून 'आयएसआयएस'च्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक

दहशतवादाचा अजेंडा राबवण्यासाठी हे आरोपी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचंही समोर आलंय

Jun 25, 2019, 11:43 AM IST

World Cup 2019: मुलगा नालायक, पण नातू मात्र हुशार

सोशल मीडियावर बांग्लादेशच्या विजयाचं उदाहरण देत काही क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला

Jun 18, 2019, 08:43 AM IST

World cup 2019 VIDEO : अफलातून झेल पकडणारा 'तो' छायाचित्रकार ठरला Man Of The Match

बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा हा 'कलात्मक खेळ' पाहता आला. 

Jun 3, 2019, 09:34 AM IST

world cup 2019 : बांग्लादेशने दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा, विजयी सलामी

विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ रन्सने विजय मिळवला.  

Jun 2, 2019, 11:09 PM IST

world cup 2019 । दक्षिण आफ्रिका - बांग्लादेश संघ आज भिडणार

विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश संघ एकमेकांना भिडणार आहेत.  

Jun 2, 2019, 04:50 PM IST

आत्मघातकी हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा होऊ शकतो वापर, आयबीची माहिती

गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते

May 11, 2019, 10:53 AM IST

पुलवामा हल्ला : दहशतवादी गटाशी संबंध, पुण्यातून एकाला अटक

 इस्लामिक स्टेट्स ऑफ बांग्लादेश या दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून एका भारतीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.  

Mar 28, 2019, 11:55 PM IST

आशिया कप 2018 : बांग्ला टायगर्सवर मात करत टीम इंडिया सातव्यांदा खिताब पटकावणार?

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला बांग्ला टायगर्सच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. पाकिस्तानला परास्त करत बांग्लादेशनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यामुळे बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.

Sep 28, 2018, 01:41 PM IST

फायनलपूर्वीच बांग्लादेशनं असा जिंकलाय 'वर्ल्डकप'...

... आणि प्रेक्षकांची मनंही!

 

Sep 28, 2018, 09:32 AM IST

'आशिया कप'मधून पाकिस्तान बाहेर, फायनलमध्ये भिडणार भारत - बांग्लादेश

 पाकिस्तानला टूर्नामेंटमधून बाहेर पडावं लागलंय

Sep 27, 2018, 10:43 AM IST

आशिया कप : भारत X बांग्लादेश मॅचमध्ये जडेजा दिसणार की चाहर?

भारतासाठी बांग्लादेशी बॉलर्सचा खास करून स्पिनर्सचा सामना करणं सोप्पं नसेल

Sep 21, 2018, 08:50 AM IST

हा 'नो बॉल' ठरला 'नो बॉल ऑफ द सेच्युरी'

हा प्रकार वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडला.

Aug 1, 2018, 11:56 AM IST

Nipah Virus अलर्ट - केरळमधील निपाहच्या थैमानामागे बांग्लादेशी कनेक्शन

सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Jun 1, 2018, 07:54 AM IST