बांग्लादेशला हरवून फायनलमध्ये जायची भारताला संधी
श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरेल.
Mar 14, 2018, 06:23 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे.
Mar 12, 2018, 11:47 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी हव्या एवढ्या रन्स
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी भारताला १५३ रन्सची आवश्यकता आहे.
Mar 12, 2018, 10:10 PM ISTहार्दिक पांड्याशी विजय शंकरची तुलना, असे मिळाले उत्तर?
बांग्लादेश विरुद्ध खेळाताना टीम इंडियाने तिरंगी मालिकेतील दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. या सामन्याचा खरा हीरो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठरला. त्याला हार्दिक पांड्याच्या स्थान देण्यात आले होते. त्यानंतर त्याची हार्दिकशी तुलना होऊ लागली. यावेळी विजय शंकरने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
Mar 9, 2018, 06:11 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे.
Mar 8, 2018, 10:44 PM ISTबांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
Mar 8, 2018, 09:01 PM ISTभारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 : रोहित शर्मानं टॉस जिंकला
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 8, 2018, 06:57 PM ISTटीम इंडियाचा बांग्लादेशशी मुकाबला, कुठे पाहाल हा सामना
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळालं आहे.
Mar 8, 2018, 08:48 AM ISTविमानात कपडे काढून पॉर्न पाहणारा विद्यार्थी अटकेत
विमानात गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर येत असताना आता एक विचित्र घटना समोर आली आहे.
Mar 5, 2018, 08:36 PM ISTभारत-श्रीलंका-बांग्लादेशमध्ये टी-20 ट्रायसीरिज, पाहा मॅचचं वेळापत्रक
भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश या टीममध्ये टी-20 ट्रायसीरिज होणार आहे.
Mar 3, 2018, 09:48 PM ISTप्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Feb 25, 2018, 08:12 PM ISTबांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खलीदा झियांना भ्रष्टाचारप्रकरणी ५ वर्षांचा कारावस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 05:10 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय
अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.
Jan 25, 2018, 07:17 PM ISTबेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल
आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे.
Jan 1, 2018, 07:17 PM ISTपाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस
१९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.
Dec 16, 2017, 10:46 AM IST