बाजारपेठ

Nashik Market Closed From Tomorrow PT1M16S

नाशिक | बाजारपेठ उद्यापासून ८ दिवस दुकानं बंद राहणार

नाशिक | बाजारपेठ उद्यापासून ८ दिवस दुकानं बंद राहणार

Jun 20, 2020, 05:15 PM IST
Ratnagiri Water Logging In Market And Many Low Laying Areas PT2M5S

रत्नागिरी | मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी

रत्नागिरी | मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी

Jul 30, 2019, 08:30 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत भीषण अपघात; एक ठार

या भीषण अपघातात रिक्षा-टेम्पोचा अक्षरश: चुराडा झाला...

Dec 8, 2018, 11:42 AM IST

उल्हासनगरच्या बाजारपेठेला ऑनलाईन शॉपिंगचा फटका

बाजपरपेठेतील व्यवसायात ५० टक्के घट

Nov 5, 2018, 10:13 PM IST

कोल्हापूर | साखर माळींनी बाजारपेठेत गोडवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 08:35 AM IST

कांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांची निराशा

 मात्र आता कांदा प्रति क्विंटल सातशे रुपयांवर घसरला आहे. 

Mar 12, 2018, 08:23 PM IST

मकर संक्रातीनिमित्त बाजारपेठेत गजकची विक्री

संक्रांतीनिमित्त गुलकंद तिळ लाडू त्याचबरोबर राजस्थानी पदार्थ गजकचे अनेक प्रकार बाजारपेठेत विक्रीसाठी 

Jan 14, 2018, 08:17 AM IST

राहुल गांधींनी कवितेच्या माध्यमातून साधला नरेंद्र मोदींवर निशाणा

  गुजरातमधील महिला आणि त्यांच्या सद्यस्थितीबाबत मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या वेळी राहुल यांनी कवितेचा अधार घेत मोदींवर निशाणा साधला आहे.

Dec 3, 2017, 02:54 PM IST

लग्नाआधीच प्रेग्नंट होती ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, लग्नानंतर घेतला घटस्फोट

ही अभिनेत्री आधी झाली प्रेग्नंट, मग लग्न, कालांतराने घटस्फोट
 

Dec 3, 2017, 01:46 PM IST

भारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा

कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.

Dec 3, 2017, 11:03 AM IST

भाज्यांचे दर भिडले गगनाला, लोकांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या भाज्यांच्या दरांमुळे अनेकांच्या घरचे मासिक बजेट कोलमडले आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी ८० रूपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या भाज्या चक्क ९० ते १०० रूपये किलो दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, विक्रेत्यांनाही माल कसा खपवायचा हा प्रश्न पडला आहे.

Oct 28, 2017, 05:02 PM IST