मकर संक्रातीनिमित्त बाजारपेठेत गजकची विक्री

संक्रांतीनिमित्त गुलकंद तिळ लाडू त्याचबरोबर राजस्थानी पदार्थ गजकचे अनेक प्रकार बाजारपेठेत विक्रीसाठी 

Updated: Jan 14, 2018, 08:17 AM IST
 मकर संक्रातीनिमित्त बाजारपेठेत गजकची विक्री  title=

मुंबई : संक्रांतीनिमित्त गुलकंद तिळ लाडू त्याचबरोबर राजस्थानी पदार्थ गजकचे अनेक प्रकार बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत.  

ज्येष्ठांसाठी नरम लाडू 

रोल खास्ता गजक , गोल्डन शालिमार गजक, चॉकलेट गजक, तिळ पद्धत गजक, खस्तां गजक यांची मागणी आहे. ज्येष्ठांसाठी नरम लाडू देखील बनविण्यात आले  आहेत.

गजक ४०० रुपये किलो 

त्याचबरोबर गुळाची पोळी, तिळाची पोटी, काटेरी हलवा, तिळाचा हलवा, तिळाची चिक्की हे पदार्थ उपहारगृहांत, तसेच दुकानांमध्ये विक्रीसाठी सज्ज झाले आहेत.

गजक हा अंडाकृती आकाराचा असून ४०० रुपये किलो किंमतीत मिळत आहे.