close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बादशहा

रॅपर बादशहा करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

 आपल्या पंजाबी गाण्यांनी जगभरातील चाहत्यांना वेढ लावणार रॅपर बादशाहा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Feb 11, 2019, 02:38 PM IST

कायद्याचं शिक्षण पूर्ण करणारा हा भारतीय तरुण बनला यूट्युबचा 'बेताज बादशहा'

त्याला काहीतरी हटके करून दाखवायचं होतं... ही संधी त्याला यूट्युबमुळे मिळाली

Dec 7, 2018, 11:46 AM IST

'कतरिना मला मोठ्या बहिणीसारखी'

कोण म्हणतंय पाहिलं का?

Oct 24, 2018, 01:09 PM IST

बाजी | 'बादशहा इंग्रजांना सांगतो, पेशवाला शनिवार वाड्यातच'

बाजी या झी मराठीच्या नव्या मालिकेच्या पहिल्या एपिसोडची सुरुवात मराठ्यांविरोधात कटकारस्थान आखण्यासाठी आलेल्या इंग्रज आणि बादशहा यांच्या संभाषणाने झाली.

Jul 31, 2018, 07:37 PM IST

'बाजीराव'ने बादशहाला नमवलं

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले आणि संजय लीला भंसाळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानीने सिनेमात बॉक्स ऑफिसवर अजुनही टफ फाईट सुरु आहे. बाजीराव मस्तानीचं कलेक्शन वाढत चाललं असून या सिनेमाचे सोमवारचे कलेक्शन दिलवालेपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त होते. 

Dec 23, 2015, 09:09 PM IST

विराट कोहली अजुनही `वन-डे`चा बादशहा

टीम इंडियाचा युवा आणि डँशिंग खेळाडू विराट कोहलीने जबरदस्त खेळाच्या जोरावर आयसीसी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम ठेवलंय.

May 6, 2014, 04:18 PM IST