बाप्पा मोरया

गणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. 

Sep 1, 2020, 06:45 AM IST
 Pune Police Securty, Ganpati Visarjan 12 Sep 2019 PT2M23S

पुणे । गणपती विसर्जन, शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त

पुणे येथील गणपती विसर्जन असल्याने शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त

Sep 12, 2019, 11:40 AM IST
 Latur No Ganpati Visarjan 12 Sep 2019 PT1M57S

लातूर । पाऊस नाही तर गणपती बाप्पाचे विसर्जन नाही

लातूरमध्ये पाऊस न पडल्याने मोठी पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय लातूरकरांनी घेतला आहे.

Sep 12, 2019, 11:35 AM IST
Pune Dhol,thasha,pathak,Dagdushet Ganpati 12 Sep 2019 PT2M26S

पुणे । गणपती विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात

मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

Sep 12, 2019, 11:30 AM IST
Mumbai Ararti Ganesh Galli Ganpat12 Sep 2019 PT6M13S

मुंबई । मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती

मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत छोट्यांचाही मोठा सहभाग दिसून येतोय. नटूनथटून चिमुरडी मुलं सहभागी झाली आहेत. मुंबई गणपती विसर्जनात परदेशी नागरिकांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती नुकतीच झाली असून त्याच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे.

Sep 12, 2019, 11:25 AM IST
Pune Rangoli in Road ,Dagdushet Ganpati 12 Sep 2019 PT3M58S

पुणे । विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, केरळ ढोल-पथकाचे खास आकर्षण

पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पहिला मानाचा समजला जाणारा कसबा गणपती मुख्य मंडपातून मार्गस्थ झाला आहे.

Sep 12, 2019, 11:20 AM IST
Mumbai Start Miravanuk Ganesh Galli Ganpat12 Sep 2019 PT2M34S

मुंबई । पावसाची विश्रांती, गुलाल उधळून मिरवणुकीला सुरुवात

मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत छोट्यांचाही मोठा सहभाग दिसून येतोय. नटूनथटून चिमुरडी मुलं सहभागी झाली आहेत. मुंबई गणपती विसर्जनात परदेशी नागरिकांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे.

Sep 12, 2019, 11:15 AM IST
Mumbai Start Visarjan Miravanuk Ganesh Galli Ganpat12 Sep 2019 PT5M23S

मुंबई । गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो

Sep 12, 2019, 11:10 AM IST
Mumbai jallosh in Miravanuk Ganesh Galli Ganpati 12 Sep 2019 PT3M32S

मुंबई । लाडक्या बाप्पाला निरोप, गणेशभक्तांचा उत्साह ओसांडतोय

मुंबईचा राजा म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप, गणेशभक्तांचा उत्साह ओसांडतोय

Sep 12, 2019, 11:05 AM IST
Mumbai Ganesh Galli Ganpati Virajaman Rath 12 Sep 2019 PT5M28S

मुंबई । गणेश गल्लीचा राजाची विसर्जन मिरवणूक

मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

Sep 12, 2019, 10:55 AM IST

मुंबई, पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात

मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.  झाली आहे. 

Sep 12, 2019, 10:52 AM IST

पुढच्या वर्षी लाडका बाप्पा ११ दिवस आधी येणार

 पुढच्या वर्षी आपला लाडका बाप्पा आधीच येणार.

Sep 12, 2019, 07:50 AM IST

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

येवा... कोकण आपलाच असा..... 

Aug 27, 2019, 11:36 AM IST

मुंबईतील मूर्तीकाराची किमया; साकारला टिश्यू पेपरचा बाप्पा

वजनाने हलका, तितकाच रेखीव आणि देखणा बाप्पा तुमची वाट पाहतोय... 

 

Aug 26, 2019, 09:42 AM IST

उदयनराजे भोसले संतापलेत, म्हणाले 'कुणीही अडवू शकत नाही?'

खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. आता त्यांनी शहरातल्या मंगळवार तळ्यात गणेश विर्सजन करण्याचा आग्रह धरला असून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही, असा पवित्रा घेतलाय. 

Sep 14, 2018, 05:14 PM IST