बारामती शेतकरी आत्महत्या बातम्या

बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या; पाटबंधारे-महावितरण आणि पोलिसांवर केले गंभीर आरोप

Baramati Suicide: पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग, आणि पोलिसांना कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या, बारामतीत हा प्रकार घडला आहे.

Apr 15, 2024, 03:49 PM IST