राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.
Aug 24, 2018, 05:34 PM ISTबारावी निकाल : गुण पडताळणीसाठी उद्यापासून अर्ज करा
राज्यातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला. उद्यापासून विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.
May 30, 2018, 01:55 PM ISTराज्याचा बारावीचा निकाल दोन टक्क्यांनी घसरला
नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. ९२.३६ टक्के विद्यार्थीनी तर, एकूण ८८.४१ विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले.
May 30, 2018, 12:45 PM ISTHSC Result : कोकण विभाग राज्यात अव्वल, नाशिकचा सर्वात कमी निकाल
राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
May 30, 2018, 11:32 AM IST१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.
Apr 10, 2018, 12:36 PM ISTबारावीचा निकाल येथे पाहा
१२वीचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
May 25, 2016, 09:11 AM IST