बालेकिल्ला

Shrivardhan Uddhav Thackeray Speech PT3M41S

श्रीवर्धन : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

श्रीवर्धन : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

Oct 19, 2019, 05:40 PM IST

विधानसभा निवडणूक २०१९: पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?

पुण्यात यंदा कोण मारणार बाजी...

Sep 16, 2019, 05:03 PM IST

EXIT POLL: ममतांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्ता पालट होणार?

May 20, 2019, 12:11 PM IST
Amit Shah Address Rally In Baramati PT9M36S

बारामती | पवारांच्या बालेकिल्ल्यात अमित शाह

बारामती | पवारांच्या बालेकिल्ल्यात अमित शाह
Amit Shah Address Rally In Baramati

Apr 19, 2019, 07:40 PM IST

पंतप्रधानांची आज सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्यात सभा

 काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीत विविध कामांचं मोदी लोकार्पण करणार आहेत.

Dec 16, 2018, 09:21 AM IST

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपनं पाडली खिंडार

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपनं पाडली खिंडार

Feb 23, 2017, 06:20 PM IST

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

Feb 21, 2017, 09:21 PM IST

'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यात 'एमआयएम'नं थोपटले दंड

'एमआएम' अर्थात 'ऑल इंडिया मजलीस-इ-इत्तेहादूल-मुस्लिमीन'चे अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातलीय. 

Feb 3, 2015, 04:26 PM IST

पवारांच्या बालेकिल्ल्यात मोदींचा झंझावात

पवारांच्या बालेकिल्ल्यात मोदींचा झंझावात

Oct 9, 2014, 07:39 PM IST

युतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात

लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.

May 19, 2014, 12:34 PM IST

बालेकिल्ल्यातचं मनसेचं डिपॉझिट जप्त

ज्या शहरात मनसेची महापालिकेत सत्ता आहे, जे शहर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं, या नाशिक शहरात मनसेचे लोकसभेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

May 16, 2014, 02:08 PM IST

राज ठाकरे जाणार पवारांच्या बालेकिल्लात....

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.

Sep 14, 2012, 10:26 AM IST