बाळासाहेबांना रूग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृत्ती उत्तम असून त्यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी शिवसेनाप्रमुखांना शनिवारी संध्याकाळपासून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
May 14, 2012, 03:53 PM IST