बाळ

सतत रडल्यानं आईनं फेकलं कचऱ्यात, बाळाचा मृत्यू

 रडणाऱ्या बाळाला शांत करण्याऐवजी त्याच्या आईने चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्याचा प्रकार समोर आलायं. 

Feb 25, 2018, 07:58 PM IST

सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं अपहृत बाळाची सुखरुप सुटका

अपहरण करण्यात आलेल्या आठ महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलीय. 

Feb 13, 2018, 10:37 PM IST

नाशिक | कुत्र्याच्या चाव्यात बाळाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:51 PM IST

20 वर्षाची मॉडेल बनली आई... शेअर केला मन हेलावणारा व्हिडिओ

रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. 

Feb 5, 2018, 07:49 PM IST

रडणाऱ्या बाळाला शांत करणारा विठू (व्हिडिओ)

हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 31, 2018, 09:05 PM IST

शाहरूख करतोय चौथ्या अपत्याचं प्लॅनिंग !

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सद्ध्या 'झिरो' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

Jan 22, 2018, 04:40 PM IST

बाळासोबत फोटो काढून पृथ्वी शॉनं जिंकली प्रेक्षकांची मनं

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुरवातीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jan 18, 2018, 11:00 PM IST

अपहरण झालेल्या बाळाची आठ दिवसात सुटका

  अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची सुटका करायला पुणे पोलिसांना आठ दिवसांनी यश आलं आहे.

Jan 17, 2018, 06:00 PM IST

पुणे | अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची ८ दिवसांनी सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 05:17 PM IST

जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा

जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.

Dec 20, 2017, 10:43 PM IST

रुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय. 

Dec 6, 2017, 04:11 PM IST

डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे बाळ, बाळंतीनीची मृत्यूशी झूंज

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक प्रसूत महिला आणि तिचं नवजात अर्भक मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुंबईच्या भांडुप विभागात घडलीय. भांडुपमधील श्रेणिक हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे डॉक्टर याला कारणीभूत असल्याचा महिलेच्या पतीचा आरोप आहे.

Oct 25, 2017, 12:11 PM IST