बिग बिलियन डे

Flipkart बिग बिलियन सेल: 7000 रूपयांहूनही कमी किमतीत मिळणार ब्रॅंन्डेड मोबाईल

कमी किमतीत अधिक फिचर्सवाला आणि तितकाच ब्रॅंन्डेड मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर, बातमी तुमच्या कामाची आहे. Flipkart आपल्या बिग बिलियन डेज सेलला सुरूवात करत आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीत ब्रॉंडेड मोबाईल खरेदी करू शकता.

Sep 17, 2017, 02:52 PM IST

फ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल!

सध्या ऑनलाईन खरेदीवर भर दिसून येत आहे. ऑनलाईनचे मार्केट वाढत आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांना अधिक आकर्षक करुन आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईट सेलचा आधार घेत आहेत. आघाडीवर असणारी फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे' अॅप सेल लावलाय.

Oct 1, 2015, 09:02 PM IST

पुन्हा येतोय, 'फ्लिपकार्ट'चा 'बिग बिलियन डे'!

ऑनलाईन विक्रेता वेबसाईट 'फ्लिपकार्ट'चा बिग बिलियन सेल येत्या १३ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. ऑनलाईन शॉपिंगच्या आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणीच ठरेल. 

Sep 29, 2015, 10:32 AM IST

फ्लिपकार्टची एका दिवसात ६ अब्ज १५ कोटींची कमाई, फेसबुकलाही पिछाडलं

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनं सोमवारी कमवण्याचा एक नवा रेकॉर्ड बनवलाय. कंपनीनं दिवसाच्या सुरुवातीलाच अनेक वस्तूंवर भरमसाठ सूट देण्याचं जाहीर केलं आणि वेबसाइटवर ग्राहकांची झुंबड उडाली. दिवसभर वेबसाइट अनेक वेळा क्रॅश झाली. 

Oct 7, 2014, 01:39 PM IST