बिल

आधार कार्ड विधेयक लोकसभेमध्ये पास

आधार कार्ड विधेयक 2016 लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे. 

Mar 11, 2016, 04:32 PM IST

'फेसबूक'वर जोरदार 'शेअर' होतंय, हे मानवतेचं बिल

केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. 

Jan 21, 2016, 06:25 PM IST

लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. 

Dec 14, 2015, 09:47 PM IST

इतर नेटवर्कवरही आता बोला बिनधास्त!

लवकरच, तुमच्या मोबाईल बिलाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय)नं याचे संकेत दिलेत. 

Feb 3, 2015, 12:15 PM IST

तिकीट आणि बिलंही ठरतायत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक

 

औरंगाबाद : एटीएमची पावती, बसचं तिकीट किंवा मॉलमध्ये आणि टोलनाक्यांवर मिळणाऱ्या गुळगुळीत पावत्या तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत... काय, धक्का बसला ना हे ऐकून... पण या पावत्यांच्या स्पर्शातून तुम्हाला विविध धोकादायक रोग होऊ शकतात.  

Jun 28, 2014, 08:05 AM IST

१०० रू. लेट फी घेतली म्हणून अंबानीविरुद्ध FIR

रिलायन्स मोबाईलच्या बिलमध्ये १०० रु. लेट फी घेतली म्हणून एका कापड व्यापारानं रिलायन्स मोबाईलचे मालक अनिल अंबानींसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवलीय. चुकीचं बिल पाठवल्याच्या कारणास्तव जितेंद्र शुक्लाने हा एफआयआर नोंदवला आहे.

May 9, 2014, 06:03 PM IST

मोबाईल बिलात मिळणार २० टक्के सूट?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भरमसाठ बिल येणाऱ्या मोबाईलधारकांना थोडासा दिलासा देणार आहे.

Mar 1, 2014, 05:13 PM IST

मोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'

आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.

Jan 31, 2012, 11:45 PM IST

'प्री-पेड' ग्राहकांनाही आता मिळणार बिल

'ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल.

Jan 7, 2012, 05:27 PM IST