बिहार

कोबी चोरण्याच्या आरोपावरून अपंगाची हत्या....

कोबी चोरल्याच्या आरोपावरून एका अपंगांची जबरदस्त मारहाण करण्यात आली.

Oct 24, 2017, 10:45 PM IST

२० विद्यापीठांना मोदींचं १० हजार कोटींचं पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटना विद्यापीठासहीत देशातील २० सर्वश्रेष्ठ विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. 

Oct 14, 2017, 06:29 PM IST

बिहारमध्ये वेगाने वाढतेय स्कूटरची मागणी, जाणून घ्या कारण

बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढतेय जी मोटरसायकलच्या तुलनेत दुप्पट आहे. 

Oct 12, 2017, 05:48 PM IST

'गणपती' लिहिणार कॉमर्सचे पेपर

पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?

Oct 5, 2017, 08:34 PM IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी व्हायरल केला व्हिडिओ

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात चार तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर कथित रुपात सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 2, 2017, 11:39 PM IST

तुरूंग फोडून खूनी, बलात्कारी ३४ कौदी पळाले

खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले तब्बल ३४ कौदी तुरूंगातून पळाले आहेत. ही घटना बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात रविवारी (२४ सप्टेंबरला) घडली.

Sep 26, 2017, 02:37 PM IST

गोळी घालून भारतीय सैनिकाची रेल्वेत हत्या...

बिहारच्या मुंगेर जिल्हात रेल्वेमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी भारतीय सैनिकाची गोळी घालून हत्या केली. पोलिसांनी सैनिकाचा मृतदेह रेल्वेच्या डब्यातून ताब्यात घेतला आहे. मात्र हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sep 21, 2017, 03:22 PM IST

मुख्यमंत्री यांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या एक दिवस आधी ३८९ कोटींचे धरण फुटले

बिहारच्या भागलपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेल्या गंगा पंप कॅनॉल प्रकल्पाचे उद्घाटन होण्यापूर्वी धरणाची भिंतच वाहून गेलेय. 

Sep 20, 2017, 01:10 PM IST

मुंबई भाजपची नजरचूक सोशल मीडियावर ट्रोल; तेजस्वी यादवांनीही केली टीका

पूराच्या पाण्याचा तडाखा बसलेले बिहारमधील २० जिल्हे अद्यापही पुरेसे सावरले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना देशभरातून मदत येत आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहार भाजपकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक स्वरूपात रक्कम दिली. दरम्यान, चेक लिहीताना अक्षरी रक्कम आणि संख्येतील रक्कम यात घोळ झाल्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.

Sep 17, 2017, 04:39 PM IST

चालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का

गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या ट्रेनमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.

Sep 13, 2017, 07:31 PM IST

बिहारमध्ये पत्रकारावर गोळीबार, पत्रकाराची प्रकृती गंभीर

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची अज्ञातांनी हत्या केल्याच्या घटनेला काही तासच झाले असताना आता आणखीन एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर गोळीबार करण्यात आला आहे.

Sep 7, 2017, 10:51 PM IST

बिहारच्या राजकारणावर चित्रपट, लालूंच्या भूमिकेत हा अभिनेता

बिहारच्या राजकारणावर बेतलेला दशहारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sep 7, 2017, 08:04 PM IST

मार्केटमध्ये लवकरच येणार अल्कोहोल विरहीत बिअर

देशभरात अनेक ठिकाणी दारूबंदी कठोरपणे आमलात आणली जात आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन दारू कंपन्यांनी अजब शक्कल लढवली आहे. यात विजय मल्याची किंगफिशर आघाडीवर असून, या कंपन्या अल्कोहोल विरहीत बिअरचे उत्पादन करणार आहेत. ही बिअर मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Sep 4, 2017, 04:23 PM IST

'या' IAS अधिकाऱ्याने अडवाणींना केली होती अटक, आता मोदींनी बनवलं मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.

Sep 3, 2017, 06:27 PM IST