बिहार

..खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा - नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीच भूमिका घेतली आहे. सरकारी क्षेत्रासोबतच आता खासगी क्षेत्रामध्येही आरक्षणाचा विचार केला जावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा विचार केला जावा, असेही नितीश यांनी म्हटले आहे.

Nov 6, 2017, 04:11 PM IST

कार्तिकी पौर्णिमेच्या गंगा स्नानादरम्यान बिहारमध्ये चेंगराचेंगरी

आज देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र या उत्साहाला बिहारमध्ये गालबोट लागलं आहे.

Nov 4, 2017, 11:00 AM IST

बस नदीत उलटून १४ जणांचा मृत्यू....

बिहार नेपाळच्या सीमेवर प्रवाशांनी भरलेली एक बस नदीत पडल्याची घटना समोर आली आहे. 

Oct 28, 2017, 05:21 PM IST

दारुबंदी असताना विषारी दारुचे ५ बळी, ८ पोलीस निलंबित

बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Oct 28, 2017, 04:42 PM IST

बिहारमध्ये छठपुजेदरम्यान बुडून २२ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये छठ पुजेदरम्यान विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर, बेगुसराय आणि वैशाली जिल्ह्यांतील विविध ठिकाणी तलाव आणि नदीमध्ये बुडून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला. 

Oct 28, 2017, 09:30 AM IST

कोबी चोरण्याच्या आरोपावरून अपंगाची हत्या....

कोबी चोरल्याच्या आरोपावरून एका अपंगांची जबरदस्त मारहाण करण्यात आली.

Oct 24, 2017, 10:45 PM IST

२० विद्यापीठांना मोदींचं १० हजार कोटींचं पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटना विद्यापीठासहीत देशातील २० सर्वश्रेष्ठ विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. 

Oct 14, 2017, 06:29 PM IST

बिहारमध्ये वेगाने वाढतेय स्कूटरची मागणी, जाणून घ्या कारण

बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढतेय जी मोटरसायकलच्या तुलनेत दुप्पट आहे. 

Oct 12, 2017, 05:48 PM IST

'गणपती' लिहिणार कॉमर्सचे पेपर

पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?

Oct 5, 2017, 08:34 PM IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी व्हायरल केला व्हिडिओ

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात चार तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर कथित रुपात सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 2, 2017, 11:39 PM IST

तुरूंग फोडून खूनी, बलात्कारी ३४ कौदी पळाले

खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले तब्बल ३४ कौदी तुरूंगातून पळाले आहेत. ही घटना बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात रविवारी (२४ सप्टेंबरला) घडली.

Sep 26, 2017, 02:37 PM IST

गोळी घालून भारतीय सैनिकाची रेल्वेत हत्या...

बिहारच्या मुंगेर जिल्हात रेल्वेमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी भारतीय सैनिकाची गोळी घालून हत्या केली. पोलिसांनी सैनिकाचा मृतदेह रेल्वेच्या डब्यातून ताब्यात घेतला आहे. मात्र हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sep 21, 2017, 03:22 PM IST