बिहार

मोदी सरकारचा लालूप्रसादना दणका, ही सुविधा केली रद्द

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार दणका दिला. महागठबंधनमधून बाहेर पडून थेट भाजपला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले. आता तर केंद्रातील मोदी सरकारने लालूप्रसाद यादव यांनी मिळणारी विशेष सुविधा रद्द करत जोरदार दणका दिलाय.

Jul 28, 2017, 06:56 PM IST

नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला

 

पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.

नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Jul 28, 2017, 06:32 PM IST

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत

Jul 28, 2017, 04:31 PM IST

बिहारमधला सत्तासंघर्ष आता उच्च न्यायालयात

बिहारमधला सत्तासंघर्ष आता उच्च न्यायालयात

Jul 28, 2017, 12:47 PM IST

लालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?

 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

Jul 27, 2017, 05:06 PM IST

...पण नीतीश भस्मासूर निघाला - लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन नीतीश कुमार यांच्यावर आगपाखड केलीय. 

Jul 27, 2017, 01:11 PM IST

नीतीशकुमारांनी का घेतली होती राहुल गांधींची भेट, झालंय उघड...

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नीतीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यावर टीका केलीय.

Jul 27, 2017, 12:05 PM IST

नितीशकुमार यांनी पुन्हा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीशकुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Jul 27, 2017, 10:00 AM IST

नितीश कुमार उद्या पाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर घडामोडीही झटपट घडत आहेत.

Jul 26, 2017, 10:52 PM IST

मोदींनी केलेल्या अभिनंदनावर नितीश कुमार म्हणतात....

बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय.

Jul 26, 2017, 10:16 PM IST