बीएस येडियुरप्पा

शिवमोगा येथील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, भूकंप सदृश्य धक्के जाणवले

शिवमोगा ( Shivamogga) : 50 बॉक्स जिलेटीन कांड्याचा मोठा स्फोट (Blast in Shivamogga) झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भूकंप (earthquake) सदृश्य धक्के जाणवले.  

Jan 22, 2021, 08:00 AM IST

कर्नाटकातील १७ अपात्र आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ अपात्र आमदारांना आता भाजप पक्षात घेणार आहे.  

Nov 13, 2019, 08:07 PM IST

मुंबई । कर्नाटक सत्तासंघर्षावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 19, 2018, 02:35 PM IST

कर्नाटक निवडणूक 2018 : येडियुरप्पांचा 'झोल' आला समोर

तुम्हीही बुचकाळ्यात पडलात ना... कारणच तसं आहे... त्याचं झालं असं की...

May 11, 2018, 08:11 PM IST

येडियुरप्पांमुळे कर्नाटक सरकार धोक्यात

बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन केल्यानं कर्नाटकमधील भाजप सरकारच्या स्थैर्याला धोका पोचलाय. भाजपचे तेरा आमदार उघडपणे येदियुरप्पा यांच्याबरोबर गेलेत.

Dec 9, 2012, 09:34 PM IST