बुकी

IPL 2020: 'या' संघाला बुकींची पसंती; जाणून घ्या कोणत्या संघावर कितींचा सट्टा

सट्टाबाजारात कोणत्या संघाला मिळतेय किती किंमत? 

 

Sep 18, 2020, 02:21 PM IST

बुकी संजीव चावला मॅच फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटूंची नावं घेणार?

२००० साली मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं.

Feb 16, 2020, 08:56 PM IST

महिला क्रिकेटवरही मॅच फिक्सिंगचे ढग; खेळाडूला फिक्सरचा फोन

बुकी आणि मॅच फिक्सरची नजर आता टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंवर आहे.

Sep 17, 2019, 09:32 AM IST

IPL 2019 : मुंबईत दोन एनआरआय बुकींना अटक, परदेशातही नेटवर्क?

प्राथमिक चौकशीनंतर या दोघांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलीय

May 3, 2019, 01:17 PM IST

कार्तिकमुळे सट्ट्यात गमावले पैसे, रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.

Mar 29, 2018, 08:59 AM IST

रात्री उशिरा बुकी विशाल करियाला भेटण्यासाठी गेला हरभजन सिंग

गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियाबाहेर असलेल्या हरभजन सिंग काल रात्री उशिरा बुकी विशाल करियाला भेटण्यास गेला होता. 

Jan 19, 2018, 10:52 AM IST

कमला मिल आग दुर्घटना : आणखी एकाला अटक

कमला मिल आग प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Jan 9, 2018, 08:51 PM IST

बुकी विशाल कारियाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा - याचिका

भारतीय बुकी विशाल कारिया याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी याचिका गणेश मधुकर पवार यांनी दाखल केली आहे. 

Jul 29, 2017, 06:02 PM IST

'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक

'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक

May 15, 2015, 01:03 PM IST

'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सहा बुकिंना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. 

May 15, 2015, 10:34 AM IST

एक्झिट पोलनंतर सट्टेबाजांची भाजपलाच पसंती

एक्झिट पोलपाठोपाठ, आता सट्टेबाजांनीही भाजपच्याच पारड्यात महाराष्ट्रातील सत्तेचा कौल टाकलाय... महाराष्ट्रात काय नवीन समीकरणं असतील आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबत सट्टेबाजांची गणित मांडणारा हा रिपोर्ट. महाराष्ट्रात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळणार, याबाबत सट्टेबाजांनीही शिक्कामोर्तब केलंय.  

Oct 16, 2014, 05:24 PM IST

गावस्करांचा मोठा खुलासा, यंदाही सट्टेबाजांनी केला होता दोघांशी संपर्क

आयपीएलमध्ये सट्टेबाजांनी दोघा क्रिकेटरांशी संपर्क केला असल्याचा खळबळजनक खुलासा बीसीसीआय हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी केला आहे. याची माहिती भ्रष्टाचार निरोधक आणि सुरक्षा पथकाला अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

May 22, 2014, 09:07 PM IST

बुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी

आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबत आता नवा खुलासा बुकींकडून करण्यात आलाय. त्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा खेळाडू सुरेश रैना अडचणीत आले आहेत. या दोन्ही खेळाडूंचे नाव फिक्सिंग घेतले जात आहे.

Feb 11, 2014, 01:41 PM IST

मुंबईत गॅंगवार!, बुकीवर तीन गोळ्या झाडल्या

डी कंपनी संबंधीत आणि बुकी, इस्टेट एजंट अजय घोसालीया तथा अजय गांडा याच्यावर मालाड लिंकिंग रोडवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच आलेय.

Aug 29, 2013, 08:12 AM IST