बुध ग्रह का गोचर

Budh Uday 2023 : आज 'या' लोकांचं भाग्य चमकणार! बुध उदयमुळे कुबेरचा खजिना लागणार हाती

Budh Uday in kark 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध  8 जुलैला कर्क राशीत प्रवेश (budh gochar 2023) केला आहे.  आज बुध ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे काही लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. 

Jul 11, 2023, 07:44 AM IST

Budh Asta 2023: बुध ग्रह जाणार अस्ताला, पुढचे 11 दिवस या राशींनी जरा सांभाळूनच

Budh Asta 2023: नववर्ष सुरु झालं असून नव्या संकल्पासह अनेकांनी जोमाने सुरुवात केली आहे. मात्र या काळात ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही जातकांचं लक्ष लागून आहे. 2 जानेवारी 2023 रोजी बुध ग्रह धनु राशीत अस्ताला जाणार आहे. बुध ग्रह गोचर करताना सूर्याजवळ आल्याने तेज कमी होतं आणि अस्ताला जातो.

Jan 1, 2023, 06:14 PM IST