महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प; 350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात
Bullet Train: मुंबई-अहमदाबाद हा महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम प्रतंड वेगाने सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा रंगली आहे.
Dec 4, 2024, 10:01 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? समोर आली महत्त्वाची माहिती
India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे.
Sep 22, 2024, 03:12 PM IST
उरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही
Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल?
Feb 20, 2024, 11:18 AM IST
सह्याद्रीच्या पोटातून धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद प्रवास आत्ता सुस्साट होणार
Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशात पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू आहे. प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
Oct 6, 2023, 03:39 PM ISTBullet Train : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट, आयजी ड्रोनने मॉनिटरिंग
Mumbai - Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी आता अधिक गती येणार आहे. या कामाच्या मॉनिटरिंगसाठी आयजी ड्रोन लक्ष ठेवणार आहे मार्गावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी 8 गुजरातमध्ये असतील. ठाण्यामार्गे हा मार्ग पुण्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्याचा हेतू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Apr 4, 2023, 10:01 AM ISTबुलेट ट्रेनसाठी जागेचा प्रस्ताव ठाणे महापालिकेत मंजुरीच्या प्रतिक्षेत
आतापर्यंत चार वेळा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला.
Dec 18, 2020, 03:06 PM ISTमुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पला लागला ब्रेक! काय आहे कारण ते जाणून घ्या
मुंबई - अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
Sep 5, 2020, 08:10 AM ISTसैनिकांचा महागाई भत्ता कापण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा खर्च थांबवा, काँग्रेसची टीका
केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांवर असा निर्णय लादणं योग्य नसल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले.
Apr 26, 2020, 11:49 AM ISTनाईट लाईफवरुन मुख्यमंत्र्यांचं टीकाकारांना उत्तर, तर बुलेट ट्रेनवरुन ठणकावलं
उद्धव ठाकरे यांचं विरोधकांना उत्तर
Feb 4, 2020, 02:10 PM ISTलवकरच धावणार बुलेट ट्रेन, नवे १०० विमानतळ बनवणार- अर्थमंत्री
देशात लवकरत बुलेट ट्रेन धावणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Feb 1, 2020, 12:35 PM ISTदेशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेन
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडण्याची चिन्ह असताना देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
Dec 4, 2019, 12:37 PM ISTमोदींच्या स्वप्नाला उद्धव ठाकरे ब्रेक लावणार?
मोदींच्या स्वप्नाला उद्धव ठाकरे ब्रेक लावणार?
Dec 3, 2019, 08:45 PM ISTमोदींच्या स्वप्नाला उद्धव ठाकरे ब्रेक लावणार?
अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन हा तब्बल १ लाख १० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे
Dec 3, 2019, 07:36 PM ISTनवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
Nov 21, 2019, 07:55 PM IST'महाशिवआघाडी' बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार?
'महाविकासआघाडी' बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार?
Nov 21, 2019, 03:40 PM IST