बुलेट ट्रेन

'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं सत्ताधारी भाजपचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी जाहीर मंचावर शरद पवार यांना विचारला... त्यावर पवारांनीही, हे 'षडयंत्र' असल्याचं मान्य केलं. 

Feb 21, 2018, 09:27 PM IST

बुलेट ट्रेन दर आणि वैशिष्ट्ये!

तुम्ही सर्वसामान्य मुंबईकर असाल आणि तुम्ही हे आकडे पहात असाल तर, तुमचेही डोळे गरगरल्याशिवया राहणार नाहीत. तर, मग घ्या जाणून बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर.

Feb 20, 2018, 11:27 AM IST

मुंबईकरांना परवडणार नाही बुलेट ट्रेनचे चोचले

नेहमीच्या प्रवासी साधनांचा विचार करता बुलेट ट्रेन ही भलतीच महाग ठरणारी दिसते. बुलेट ट्रेनच्या मासिक पास सवलतीचा विचार करता ही रक्कम रेल्वेच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे.

Feb 20, 2018, 10:36 AM IST

मुंबई | लवकरच मुंबई - पुणे बुलेट ट्रेन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 08:19 PM IST

समुद्रा खालून धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात

पीएम मोदीचं स्वप्न असलेली बुलेट ट्रेनचं काम सुरु झालं आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही ट्रेन धावणार आहे.

Dec 20, 2017, 03:27 PM IST

बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, जपानी तंत्रज्ञांनी केलं सर्वेक्षण

१५ मे २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनचा समुद्रा खालून जाणारा बोगदा पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. त्यासाठी आता इंजिनियर्सनी कामाला सुरूवातही केलीय. 

Dec 19, 2017, 11:12 PM IST

... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम

देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2017, 08:30 PM IST

जपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४

कम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. 

Oct 8, 2017, 06:09 PM IST

शेतकरी कर्जमाफी आणि बुलेट ट्रेन फसवी, शरद पवारांचा आंदोलनाचा एल्गार

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 03:37 PM IST

बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन राणेंचा यू-टर्न

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. मात्र, याच बुलेट ट्रेनवरुन राणेंनी काँग्रेसमध्ये असताना जोरदार टीका केली होती.

Oct 2, 2017, 09:26 PM IST

मोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!

शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.

Sep 30, 2017, 12:11 PM IST