बेबी

जस्टीन बीबरच्या 'बेबी'वर चिमुरडीचा अफलातून डान्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 11:29 AM IST

या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

गूगलप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी आजकाल युट्युबर सर्च केला जातो.

Oct 18, 2017, 04:27 PM IST

जाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक

नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...

Apr 9, 2015, 04:39 PM IST

झी स्पेशल : वर्दीमागचा ड्रग माफिया, ३० मार्च २०१५

वर्दीमागचा ड्रग माफिया, ३० मार्च २०१५

Mar 31, 2015, 10:20 AM IST

फिल्म रिव्ह्यू : अक्षय कुमारचा थ्रीलिंग 'बेबी'

'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल २६' असे हटके सिनेमे देणारा दिगदर्शक निरज पांडे आता अक्षय कुमार स्टारर 'बेबी' हा थ्रीलर सिनेमा घेऊन आलाय.

Jan 23, 2015, 05:58 PM IST

पाकिस्तानात अक्षयच्या 'बेबी'वर बंदी!

मोठ्या पडद्यावर एका अत्यंत क्रूर अशा दहशतवाद्याला प्रतिबंध करायला निघालेल्या एका भारतीय गुप्तहेराची कथा रंगवणाऱ्या 'बेबी' या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीय. 

Jan 23, 2015, 03:14 PM IST

व्हिडिओ : 'बेबी' नाही बाप अक्की!

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'बेबी' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. बुधवारी सायंकाळी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 

Dec 3, 2014, 10:55 PM IST

बेबी 'प्रिन्स' झाला एक वर्षांचा!

बेबी 'प्रिन्स' झाला एक वर्षांचा!

Jul 23, 2014, 01:31 PM IST

गुड न्यूज: होय जेनेलिया प्रेग्नेंट आहे- रितेश देशमुख

नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.

Jun 8, 2014, 08:46 AM IST

मुलीचे नाव सूचवा - अभिषेक

अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या मुलीचे नाव सुचविण्याचे आवाहन केले आहे.

Dec 16, 2011, 01:03 PM IST