चकमक फेम दया नायक यांना क्लीनचीट
एन्काऊंटर फेम दया नायक यांना बेहिशोबी संपत्ती प्रकरणात स्पेशल कोर्टानं क्लीन चीट दिलीय.
Feb 9, 2018, 04:58 PM ISTबेहिशोबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी राहिले शेवटचे ६ दिवस
अघोषित संपत्तीची माहिती देण्याच्या अंतिम तारीख आता संपत आली आहे. ३१ मार्चला दिलेली सवलत संपणार आहे. आयकर विभागाने शुक्रवारी काळापैसा बाळगणाऱ्या लोकांना शेवटचा इशारा दिला आहे.
Mar 25, 2017, 02:41 PM ISTबेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणींत वाढ
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणींत वाढ
Jan 24, 2017, 04:08 PM ISTभुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या
बेहीशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीने गुन्हा दाखल केलाय.
May 26, 2016, 11:46 PM ISTछगन भुजबळप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आता चांगलेच अडचणीत आलेत.
Jan 28, 2016, 06:15 PM ISTसेनेच्या बबनराव घोलपांवर आजन्म निवडणूक बंदी
शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचं ‘राजकारण’ संपुष्टात येण्यीच चिन्ह आहेत. घोलप यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी घालण्यात आलीय.
Aug 23, 2014, 10:44 AM ISTबेहिशेबी मालमत्ता : तटकरेंविरोधात याचिका
सत्तेचा गैरफायदा घेऊन कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाल्यानंतर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आता तटकरेंविरोधात जनहित याचिका दाखल करणयात आली आहे.
Jun 19, 2012, 10:51 AM IST