खलीनं घेतली शिवराजसिंग चौहान यांची भेट
डब्ल्यूडब्ल्यूईचा चॅम्पियन आणि भारताचं प्रतिनिधीत्व करणारा दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खलीनं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली आहे.
Dec 12, 2017, 09:14 PM ISTआयपीएलच्या प्रत्येक टीमला ठेवता येणार एवढे जुने खेळाडू
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमना जास्तीत जास्त 5 जुन्या खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे.
Dec 6, 2017, 07:04 PM ISTपगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग
भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Nov 30, 2017, 08:22 PM ISTपळाले पळाले तुकाराम मुंढे पळाले... सभागृहात घोषणाबाजी
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. विशेष म्हणजे, त्यासाठी कारणीभूत ठरले ते पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे...
Nov 23, 2017, 11:19 AM ISTअहमदनगर । शेवगावमध्ये ऊस दर वाढीचा तोडगा निघाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 08:41 AM ISTगुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात पार पडली.
Nov 15, 2017, 11:27 PM ISTनवी दिल्ली | गुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली | गुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
Nov 15, 2017, 11:18 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या बैठकीतून काय मिळालं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 08:45 AM ISTमुंबई | भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक
मुंबई | भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक
Nov 13, 2017, 10:39 PM ISTसोनियांच्या घरी काँग्रेस महत्वाच्या नेत्यांची बैठक
गुजरात निवडणूकीसाठी ७०-८० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यासंदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे.
Nov 10, 2017, 02:37 PM ISTनाना आणि राज .. २०११ ते २०१७....
नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये..
Nov 4, 2017, 10:44 PM ISTमहात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे
रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Nov 4, 2017, 08:54 PM ISTऊस शेतकऱ्यांना ३४०० रुपयांचा दर देण्यास सरकार असमर्थ
ऊस दरावरून शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चा फिसकटलीय.
Nov 2, 2017, 04:37 PM ISTसुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार
शेतकरी सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात आला.
Oct 31, 2017, 07:39 PM ISTमुंबई | सुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 07:24 PM IST