बैलगाडा शर्यत

कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

May 19, 2024, 07:17 PM IST

भिर्रssss; बैलगाडा शर्यत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा मराठमोळा युट्यूबर

Bullock Cart Race : फक्त बैलगाडा शर्यतच नव्हे, तर शेकतरी आणि बैलगाड्यांचे मालक, चालक या सर्वांचे प्रश्न प्रकाशझोतात आणण्याचा त्याचा प्रयत्न प्रशंसनीय. त्यानं टीपलेला थरार तुम्ही पाहिला का?

May 19, 2023, 09:27 AM IST

बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...

Bullock Cart Race in Chiplun :  बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.  

May 19, 2023, 07:41 AM IST

राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Bailgada Sharyat in Maharashtra: बैलगाडा शर्यतीसाठी (Bullock Cart Race)  सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. दरम्यान याआधी न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

May 18, 2023, 11:39 AM IST

Sangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar

Sangli News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी नजरा वळवतात. चर्चेचा विषय ठरतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात. ही बैलगाडा शर्यत त्यापैकीच एक म्हणावी. 

 

Apr 10, 2023, 10:53 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९: शिरूरमध्ये बैलगाडा शर्यतीचा मुद्दा गाजणार

शिरुरमध्ये बैलगाडा शर्यतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Apr 1, 2019, 06:25 PM IST

बैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु

  पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये बैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु झाले आहे.

Oct 28, 2017, 12:20 PM IST

मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
Mumbai -No Bullock Cart Races In Maharashtra This Diwali Bombay HC Extends Ba

Oct 11, 2017, 03:47 PM IST

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट 

Aug 16, 2017, 01:49 PM IST

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट

बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. तसंच राज्यात कोठेही आम्ही परवानगी दिलेली नाही, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलंय. 

Aug 16, 2017, 12:33 PM IST

बैलगाडा शर्यत विधेयक विधानसभेत मंजूर

तामिळनाडूतील जलकूट्टीच्या धर्तीवर राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आज विधानसभेत विधेयक मांडले. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठणार असतील तरी शर्यती दरम्यान बैलांचा छळ करणाऱ्यांना पाच लाख दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.

Apr 6, 2017, 03:41 PM IST

बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार

बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार

Mar 30, 2017, 09:27 PM IST