या ब्युटीक्वीनवर चाकू हल्ला, बॉयफ्रेंड देखील झाला जखमी
मिस फ्रांसचा किताब आपल्या नावे केलेल्या मॉडेल मरीन लॉरफेलिनवर एक प्राणघातक हल्ला झाला आहे.
Jan 8, 2018, 09:09 PM IST१० व्या बॉयफ्रेंडशी सुष्मिता सेनचा ब्रेकअप !
कधी हो तर कधी नाही अशात अखेर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या शेवटच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे.
Nov 24, 2017, 06:50 PM ISTपार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी
प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.
Oct 17, 2017, 11:40 PM IST5 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंड बँकेंच्या रांगेत दिसला आणि...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.
Nov 24, 2016, 01:37 PM ISTपुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत दिसली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दिसली बॉयफ्रेंडसोबत
Nov 6, 2016, 08:47 PM ISTबॉयफ्रेंड असतानाही मुली दुसऱ्या मुलांसोबत का फ्लर्ट करतात?
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी फ्लर्ट करत असते. हे केवळ मुलंच नाही तर मुलीही करतात.
Aug 28, 2016, 12:24 PM ISTबॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिला धोका... नदीत जाऊन पडली तरुणी
लवमेट्स एक-दूसऱ्यासाठी जीव देखील देऊ शकतात असं म्हणतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी नदीमध्ये उडी मारत असते पण तिचा पाय डगमगतो. ती तिच्या बॉयफ्रेंडचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते पण तो त्याचा पाय झटकतो आणित त्यामुळे ही तरुणी नदीत जाऊन पडते.
Aug 10, 2016, 12:18 PM ISTगर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर
गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.
Jul 4, 2016, 03:11 PM ISTबॉयफ्रेंडला पाहण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून घेतली उडी
प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल काही सांगता येत नाही. चीनमधील अन्हुईमध्येही असंच काहीसं घडलं.
Jul 3, 2016, 10:43 AM ISTआईची प्रियकराच्या मदतीनं चिमुरड्याला अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:18 PM ISTतिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं
44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.
Jun 20, 2016, 06:21 PM ISTलग्नास नकार दिल्याने महिलेने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.
Jun 17, 2016, 01:11 PM IST...म्हणून आई-वडिलांनीच 'ती'ला सात वर्ष घरात कोंडून ठेवलं!
मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते.
Jun 14, 2016, 01:19 PM ISTबॉयफ्रेंडने किस केल्याने तरुणीचा मृत्यू
तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला किस केलं आणि तिचा मृत्यू झाला
Jun 13, 2016, 02:40 PM ISTबॉडीबिल्डर बॉयफ्रेंड सोबत 'हेल्थ बेनिफिट'साठी प्रत्येक दोन तासाने...
अटलांटामध्ये एका महिलेने सार्वजनिकबाबत एक गोष्ट जाहीर केलेय. त्यामुळे सोशल मीडियावर खूप नाराजी व्यक्त व्यक्त होत असून तशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Jun 9, 2016, 09:29 PM IST