टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM IST'तू तिथे कशाला...', रोहित शर्माने यशस्वीला Adelaide विमानतळावरच झापलं; Video झाला Viral
Video Rohit Sharma Scolds Yashasvi Jaiswal: भारतीय संघ पहिली कसोटी रोहित शर्माशिवाय खेळला असला तरी दुसऱ्या कसोटीच्या आधी रोहित संघाबरोबर सरावात दिसून आला आहे. मात्र आता रोहित वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
Dec 4, 2024, 08:30 AM IST'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTबुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...
Nov 24, 2024, 10:44 AM ISTRun Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की
Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत.
Oct 26, 2024, 07:50 PM ISTIND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास
IND vs AUS, 2023: भारताचा स्टार स्पीन गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात इतिहास रचला आहे. या सामन्यात अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे
Feb 17, 2023, 04:46 PM ISTIND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
Feb 17, 2023, 02:57 PM ISTMS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!
MS Dhoni Viral Videor: कधी टेनिस.. तर कधी वर्दी.. धोनीचा नव्या शेतकरी लूक चर्चेत. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 10, 2023, 10:02 AM ISTIndia vs Australia 3rd Test : विराट उवाच, आता थांबणे नाही...
मला संपूर्ण संघाचा अभिमान वाटतो
Dec 30, 2018, 10:37 AM IST