'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा
Pankaj Tripathi : वेब सीरिज म्हणू नका किंवा मग एखादा चित्रपट, अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कलाकृतींबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.
Nov 8, 2023, 12:18 PM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
अनन्या पांडे कोणाची लेक? चंकी पांडे की सुयश शरद, कुटुंबाचं Secret सर्वांसमोर
Ananya Panday Birthday : सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनन्या तिच्या साधेपणामुळं आणि मनमिळाऊ स्वभावामुळंही चर्चेचा विषय ठरते.
Oct 30, 2023, 10:51 AM IST
कैक वर्षांनंतर झिनत अमान यांच्या लग्नाचं गुपित समोर; फोटोमध्ये त्यांच्यासोबत दिसणारा 'तो' कोण?
हिंदी कलाजगतामध्ये Boldness या शब्दाचा अर्थ कैक वर्षांपूर्वीच कळला आणि रुळला. असं होण्यास कारणीभूत ठरल्या काही अभिनेत्री. याच अभिनेत्रींच्या यादीतलं एक नाव आहे, झिनत अमान. साचेबद्ध भूमिकांना शह देत काहीशा आव्हानात्मक भूमिका झिनत यांनी साकारल्या आणि त्यांचा अंदाज प्रत्येक वेळी चाहत्यांना तितकाच भावला. अशा या झिनत अमान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टींवर वक्तव्य केलं.
Oct 18, 2023, 11:16 AM ISTAmitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण
Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं.
Oct 17, 2023, 03:26 PM ISTविपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!
Fatima Sana Shaikh : अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली.
Oct 13, 2023, 03:43 PM IST
'या' अभिनेत्रीसाठी सौंदर्यच ठरलं शाप; दिग्दर्शकांनी तोंडावर नाकारले चित्रपट
Entertainment News : भारतीय कलाजगतामध्ये बऱ्याच नव्या चेहऱ्यांना स्थान मिळालं. पण, काही चेहऱ्यांना संधी मिळूनही हे स्थान अबाधित ठेवता आलं नाही. यामागं अनेक कारणं होती.
Oct 13, 2023, 12:59 PM ISTAmitabh Bachchan यांची वचनं तुमचं आयुष्य बदलतील; पाहा महानायकाची शिकवण
Amitabh bachchan life changing motivational quotes : फक्त अभिनयच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही अमिताभ बच्चन यांनी असे काही संदेश दिले की त्यांचा प्रत्येक शब्द अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला.
Oct 11, 2023, 09:42 AM IST
मराठी अभिनेत्रीच्या बहिणीची पॅलेस्टाइल दहशतवाद्यांकडून हत्या, मुलासमोर त्यांनी...
Actress Sister Dies in Israel Hamas War: सध्या हमास-इस्त्राईल युद्धानं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. यावेळी सध्या या सर्वत्र परिस्थितीमुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. यावेळी अभिनेत्री मधुरा नाईक हिच्या बहिणीची निघृण हत्या झाली आहे.
Oct 10, 2023, 09:07 PM ISTVideo Viral : 'आता आणखी किती रडवणार?'; सर्वांसमोरच लहान मुलासारखे रडू लागले अमिताभ बच्चन
Amitabh Bachchan : 'सदी के महानायक', अशी ओळख असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन वाढदिवसाच्या आधीच भावूक झाले. काय कारण असेल?
Oct 10, 2023, 10:19 AM IST
Shah Rukh Khan च्या जीवाला धोका! 'मन्नत'ची सुरक्षा वाढवली; आता SRK ला पाहणंही कठीण
Shah Rukh Khan Security : अभिनेता शाहरुख खान याच्या वाट्याला आलेली प्रसिद्धी पाहून आपल्याला त्याचा कायमच हेवा वाटतो.
Oct 9, 2023, 09:18 AM IST
समाजाचे टोमणे ऐकले, एका कविता ऐकून खलनायकावरच जडला जीव... ओळखलं का 'या' अभिनेत्रीला
Entertainment News : कलाकारांचं आयुष्य आपल्याला अनेकदा कुतूहलाचा आणि तितक्याच आकर्षणाचा विषय वाटतो. सेलिब्रिटी म्हणून जगणं नेमकं कसं असतं हे मात्र ते कलाकारच जाणतात.
Oct 7, 2023, 12:29 PM IST
एव्हरग्रीन झीनत अमान यांचा मुलगाही आहे प्रचंड हँडसम; पाहा Photos
Zeenat Aman Son : बऱ्याचदा तर, या अभिनेत्रींनीच कलाजगतामध्ये अनेक नवनवीन ट्रेंड प्रस्थापित केले. याच अभिनेत्रींमधलं एक नाव म्हणजे झीनत अमान.
Oct 6, 2023, 11:37 AM IST
'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत
Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा.
Oct 5, 2023, 10:00 AM IST
'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?
Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता शाहिद कपूरची आई, सुप्रिया पाठक यांनी नुकतंच त्यांच्या कुटुंबातील नात्यांची समीकरणं सर्वांपुढे उलगडली. पाहा त्या काय म्हणाल्या...
Oct 3, 2023, 11:16 AM IST