'हम दिल दे चुके सनम' मध्ये सलमानच्या 'नंदिनी'साठी ऐश्वर्या नाही, तर 'ही' अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंत
'नंदिनी' भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीला भन्साळींची पसंती होती, तिच्यासोबत तब्बल 28 वर्षांनंतर कमबॅक केलंय.
May 1, 2024, 01:46 PM IST...तर आज 'मन्नत'मध्ये शाहरुख नव्हे, सलमान राहत असता; 'या' व्यक्तीच्या सल्ल्यामुळे स्वप्न राहिलं अधुरं!
Salman Khan once planned to Purchase Mannat : हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांनी नावलौकिक मिळवला आहे. यामध्ये सलमान आणि शाहरुख खानचं नाव कायमच आघाडीवर असतं.
May 1, 2024, 12:48 PM IST
'अभिनेत्यांवरही असतं सुंदर दिसण्याचं दडपण' स्त्रीवेशात झळकणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सर्जरीच्या चर्चांमध्ये असं का म्हटलं?
bollywood Actor on surgery : सेलिब्रिटी वर्तुळात मागील काही वर्षांपासून सौंदर्याच्या नवनवीन परिभाषा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रींप्रमाणंच अभिनेत्यांसाठीची इथं सौंदर्याचे काही निकष आहेत.
Apr 25, 2024, 04:33 PM IST
सलमान खानच्या Galaxy Apartment चे Inside Photos; प्रत्येक फोटो पाहून भारावून जाल
Salman khan house galaxy apartment inside photos : तिथं सलमानच्या घरावर गोळीबार झाला आणि इथं यंत्रणांनी तातडीनं कारवाई करण्यात सुरुवात केली. ज्यानंतर सोशल मीडियापासून सगळीकडेच गॅलेक्सीचीच चर्चा पाहायला मिळाली.
Apr 15, 2024, 02:42 PM IST
Loksabha Election 2024 : आशिष शेलार बॉलिवूडच्या भाईजानच्या भेटीला; लंच डिप्लोमसीदरम्यान नेमकी कोणती चर्चा?
Loksabha Election 2024 : सलमान खान आणि त्याचे वडील, सलीम खान यांच्याशी भेट घेतल्यानंतर या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द शेलारांनीच सोशल मीडिया पोस्ट करत दिली.
Apr 8, 2024, 11:17 AM IST
भाऊ मुस्लीम, आई शीख, वडील ख्रिश्चन आणि पत्नी हिंदू; धर्म म्हणजे... विक्रांत मेस्सीनं मांडली खणखणीत भूमिका
Vikrant Massey Birthday : अभिनेता विक्रांत मेस्सी यानं त्याच्या अभिनयाच्या बळावर या कलाविश्वामध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित केली असं म्हणायला हरकत नाही.
Apr 3, 2024, 11:27 AM IST
तुमचे आवडते अभिनेते मुलगी असते तर... ओळखलं का?
इथं तुमच्या आवडत्या कलाकाराना स्त्री रुपात पाहण्याची संधीच तुम्हाला मिळत आहे.
Mar 18, 2024, 03:00 PM ISTधाकटी बहीणच झाली 'या' अभिनेत्रीची सवत; तिचे अखेरचे दिवस डोळ्यात पाणी आणणारे
Bollywood News : एकट्यानं आयुष्य जगण्याची आली वेळ... एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीसोबत असं का घडलं? असं कोणासोबतही घडू नये....
Mar 13, 2024, 12:22 PM ISTGOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर
Katrina Kaif Pregnancy: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत.
Mar 12, 2024, 03:37 PM ISTOscar Award 2024: 'ऑस्कर्स'नेही ठेवली नितीन चंद्रकात देसाईंची आठवण! पाहा त्या भावूक क्षणाचा Video
Nitin Desai Remembered At Oscars : Oscar 2024 मध्ये आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली
Mar 11, 2024, 09:42 AM ISTतारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?
Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे.
Mar 7, 2024, 02:57 PM ISTVideo : चंकी पांडे होणार आजोबा; Good News मिळताच अनन्याचाही आनंद गगनात मावेना
Good News : आनंदाच्या भरात अनन्या उड्याच मारू लागली... चंकी पांडेलाही विश्वास बसेना; पाहा सेलिब्रिटी कुटुंबानं कसा साजरा केला हा आनंदाचा क्षण
Mar 6, 2024, 01:00 PM ISTमैत्रिणीचा संसार मोडत तिच्याच पतीशी 'या' अभिनेत्रीनं केलं लग्न; नात्याची 15 वर्ष पूर्ण होताच म्हणते...
Entertainment News : नात्यांची समीकरणं कधी आणि किती वेगानं बदलतात हेच मुळात या सेलिब्रिटींकडे पाहताना लक्षात येतं. अशाच एका नात्यानं फार आधीपासूनच सर्वांच्या नजरा वळवल्या.
Mar 4, 2024, 02:45 PM IST
कोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?
Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं.
Feb 27, 2024, 02:34 PM IST
आँखो मे तेरी...; BAFTA पुरस्कारांमध्ये दीपिकाच्या साडी लूकवर सगळेच फिदा
Deepika Padunkone BAFTA : मागच्याच वर्षी दीपिका पदुकोणनं ऑस्करच्या मंचावर हजेरी लावली. त्यानंतर आता ही अभिनेत्री बाफ्टाच्या मंचावरही पोहोचली.
Feb 19, 2024, 08:50 AM IST