Kiara Advani Video: एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराची समुद्रात उडी; सौंदर्य पाहून सिद्धार्थ क्लिन बोल्ड!
Kiara Advani Sidharth Malhotra : कियाराने काल म्हणजे 31 जुलै रोजी आपला 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने हा खास दिवस सेलिब्रेट केला.
Aug 1, 2023, 12:03 PM ISTबॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...
Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे.
Jul 30, 2023, 06:23 PM ISTवयात 18 वर्षांचं अंतर, 8 वर्ष लिव्ह-इनमध्ये... मराठी अभिनेत्री-पंजाबी अभिनेत्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
Mugdha Gosde intercaste Marriage: आज आपण अनेक लग्न पाहतो की जी वेगवेगळ्या धर्मातील आणि सांस्कृतिक पार्श्वभुमीतील असतात. बॉलिवूडमध्येही अशी अनेक उदाहरणं आहेत. यावेळी आपण अशाच एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयी बोलणार आहोत. ही अभिनेत्री आणि तिचा नवरा हे अभिनय क्षेत्रातच असून त्यांची कौटुंबिक आणि सांस्कृतिक पार्श्वभुमी ही पुर्णत: वेगळी आहे.
Jul 26, 2023, 05:44 PM IST''मैं बहरी नहीं हूं', जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या..व्हिडीओ व्हायरल
Jaya Bachchan Viral Video: जया बच्चननं पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन या पापाराझींवर अशा प्रकारे ओरडल्या की नेटकऱ्यांनी त्यांना रेखा का आवडतात याचे कारण सांगितले आहे.
Jul 26, 2023, 01:28 PM IST'त्या' बाजूच्या टॅक्सीत Deepika च होती, तुमच्या लक्षात तरी आलं का? Photo Viral होताच अनेकांना धक्का
Deepika Padukone Taxi Ride : मुंबईत बिनधास्त टॅक्सीनं फिरणाऱ्या दीपिकाला कोणीच ओळखलं कसं नाही? ना बॉडीगार्ड, ना गर्दी... तिनं एकट्यानंच फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला...
Jul 7, 2023, 09:06 AM IST
प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित
Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.
Jul 6, 2023, 10:44 AM IST'एकदा जोडलेलं नातं...'; भान हरपणारं फोटोशूट, सत्तरीतल्या रेखा आणि प्रेमाच्या गोष्टी
Rekhas Vouge Photoshoot : एका नजरेनं घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं रुपेरी पडदा गाजवला खरा. पण, तिचं खासगी आयुष्य मात्र आजही अनेकांसाठीच एक मोठं गुपितच आहे.
Jul 4, 2023, 02:56 PM IST
वादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; 'आदिपुरुष'चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?
Adipurush Box Office Record: 'आदिपुरुष' या चित्रपटाचा प्रेक्षक विरोध करत असून अमेरिकेत या चित्रपटानं नवा रेकॉर्ड केला आहे. तर भारतात 3D त चित्रपट पाहण्यासाठी तिकिटांची किंमत 150 रुपये केली असून देखील त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही.
Jun 25, 2023, 02:15 PM ISTAdipurush Box Office collection : सहाव्या दिवशीसुद्धा 'आदिपुरुष' च्या कलेक्शनमध्ये घसरण; आता आणखी काय उरलंय?
Adipurush Box Office collection day 6 : 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त सहा दिवस झाले आहेत, अशात चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चित्रपट दिवसेंदिवस कमी कमाई करत असताना टीसीरिजनं प्रेक्षकांना 3D मध्ये चित्रपट पाहण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे.
Jun 22, 2023, 03:15 PM IST"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल
Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे.
Jun 22, 2023, 12:59 PM IST'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना
Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे.
Jun 22, 2023, 10:36 AM ISTअखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?
Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.
Jun 21, 2023, 04:11 PM IST
'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ
Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला.
Jun 21, 2023, 03:29 PM IST
Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष' चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त...
Adipurush box office collection Day 5 : आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचा परिणाम आता चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे.
Jun 21, 2023, 11:33 AM IST'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं
Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक.
Jun 13, 2023, 11:13 AM IST