बोगस

बोगस डॉक्टरांविरुद्ध खऱ्या डॉक्टरांची मोहीम, झी २४ तासचं कौतुक

बोगस डॉक्टरांविरुद्ध खऱ्या डॉक्टरांची मोहीम, झी २४ तासचं कौतुक

Oct 6, 2016, 09:22 PM IST

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

Sep 28, 2016, 07:22 PM IST

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय, तो खरोखरचा डॉक्टर आहे की कम्पाऊंडर... की बँक कर्मचारी... की सफाई कामगार... की पत्रकार...? 

Sep 28, 2016, 06:42 PM IST

सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट

सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट

Jul 23, 2016, 08:37 PM IST

बोगस रेशन कार्ड देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई

रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणीचं काम झाल्यानंतर, बोगस रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येईल, बोगस रेशन कार्ड देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागातले काही अधिकारी मदत करत असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलं.

Apr 12, 2016, 08:06 PM IST

ठग पत्रकारानं घातला लाखो रुपयांचा गंडा

ठग पत्रकारानं घातला लाखो रुपयांचा गंडा

Mar 14, 2016, 09:07 PM IST

महापालिकेत बोगस नोकर भरती; सरनाईक यांचा आरोप

ठाणे महानगरपालिकेत नोकरी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय. 

Nov 10, 2015, 10:19 PM IST

बोगस सीमकार्ड विक्रेत्यांचं रॅकेट उघडकीस

बोगस सीमकार्ड विक्रेत्यांचं रॅकेट उघडकीस

Oct 10, 2015, 01:00 PM IST

बोगस विद्यार्थी दाखवून 9 कोटी रुपयांचा अपहार

बोगस विद्यार्थी दाखवून 9 कोटी रुपयांचा अपहार

Oct 8, 2015, 11:18 AM IST

झी हेल्पलाईन : बोगस बियाणांनी मोडला बळीराजाचा कणा

बोगस बियाणांनी मोडला बळीराजाचा कणा

Sep 19, 2015, 10:26 PM IST

UNBELIEVABLE : दहावी शिकलेल्या 'शहाण्या'नं उच्च शिक्षितांना घातला गंडा!

कृषी विद्यालयाच्या नावाखाली सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांची राज्यात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाच्या नावाखाली एका दहावी शिकलेल्या व्यक्तीनं या विद्यार्थ्यांना गंडा घातलाय.

Sep 16, 2015, 04:56 PM IST