बोल्ड भूमिका

हॉलिवूड शोच्या प्रोमोमध्ये दिसली प्रियंकाची बोल्ड भूमिका

अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये प्रियंका हॉट सीनमध्ये दिसत आहे. या शोमध्ये प्रियंका चोपडा एका एफबीआई अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एलेक्स पेरिश या नावाने प्रियंका ही मुख्य भूमिका बजावणार आहे.

Feb 29, 2016, 09:44 PM IST

मी बोल्ड भूमिका करणार नाही- मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत म्हटलं की बोल्ड भूमिका आणि आयटम साँग अस समीकरण आहे. मल्लिकाने तोकडे कपडे घालून बोल्ड सीन्स करणं हे आपल्याला नवीन नाही. पण चक्क मल्लिका शेरावतला आता बोल्ड भूमिका करायच्या नाहीत तसं तिने जाहीर केलयं.

Apr 23, 2013, 06:44 PM IST