हॉलिवूड शोच्या प्रोमोमध्ये दिसली प्रियंकाची बोल्ड भूमिका

अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये प्रियंका हॉट सीनमध्ये दिसत आहे. या शोमध्ये प्रियंका चोपडा एका एफबीआई अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एलेक्स पेरिश या नावाने प्रियंका ही मुख्य भूमिका बजावणार आहे.

Updated: Feb 29, 2016, 09:44 PM IST
हॉलिवूड शोच्या प्रोमोमध्ये दिसली प्रियंकाची बोल्ड भूमिका title=

मुंबई : अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये प्रियंका हॉट सीनमध्ये दिसत आहे. या शोमध्ये प्रियंका चोपडा एका एफबीआई अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एलेक्स पेरिश या नावाने प्रियंका ही मुख्य भूमिका बजावणार आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने अनेकांचे मन जिंकणारी प्रियंका आता हॉलिवूड चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाने भूरळ घालण्याचा प्रयत्न करणार आहे.

पाहा व्हिडिओ