बोल्ड लूक

दिशा पटानीचा हॉट अँड बोल्ड लूक

सोशल मीडियावर चर्चिल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. दिशासोबतच टायगर श्रॉफचेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. जेव्हापासून बागी २मध्ये हे दोघं एकत्र दिसले होते. त्यानंतर यांच्या चाहत्यांची संख्याही झपाट्याने वाढली. दिशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते आणि सतत फोटोज पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी बिकीनीमधील तिचे फोटो व्हायरल झाले होते.

Jun 7, 2018, 11:07 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील रेवतीचा बोल्ड लूक

राधिक, गुरुनाथ आणि शनाया या तीन महत्त्वांच्या पात्रांभोवती फिरणारी मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. 

May 7, 2018, 11:25 AM IST

माझ्या नवऱ्याची बायकोमधील संजनाचा बोल्ड लूक

गुरुनाथ सुभेदार, त्याची बायको राधिका आणि त्याची प्रेयसी शनाया या तीन पात्रांभोवती फिरणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायको सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरलीये.

Dec 8, 2017, 03:33 PM IST

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

Jul 22, 2017, 06:48 PM IST

मालिकेतील बहूचा अॅवॉर्ड सोहळ्यात बोल्ड अवतार

नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा हॉट अवतार पाहायला मिळाला.

Jun 11, 2016, 11:23 AM IST