बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

Updated: Jul 22, 2017, 06:48 PM IST
बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

मलायका सध्या न्यूयॉर्कमध्ये मुलगा अरहान आणि फ्रेंडससोबत सुट्ट्या एँजॉय करतेय. तिथले फोटोजही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये असूनही मलायरा आयफाममध्ये दिसली नाही. 

 

After effects of a Sunday brunch#nyci....thank u for the pic @colstonjulian

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

 

I don't know wat am so happpppppy bout.....#nyci

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on