मालिकेतील बहूचा अॅवॉर्ड सोहळ्यात बोल्ड अवतार

नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा हॉट अवतार पाहायला मिळाला.

Updated: Jun 11, 2016, 11:23 AM IST
मालिकेतील बहूचा अॅवॉर्ड सोहळ्यात बोल्ड अवतार

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा हॉट अवतार पाहायला मिळाला.

मेटालिका काफ्टन स्टाईलचा गाऊन परिधान करुन रेड कार्पेटवर उतरलेल्या नियाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शाहीद आमिर यांनी या ड्रेस डिझाईन केला होता. 

शाहीद आमिर नेहमी माझे ड्रेस डिझाईन करतात. मी खूप खुश आहे. मला माहीत नाही मी यात कशी दिसतेय. मात्र या ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल आहे, असे नियाने सोहळ्यादरम्यान सांगितले. 

एरव्ही बहूच्या रुपात दिसणारी या अभिनेत्रीचा बोल्ड लूक सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला.