महिला CEO च्या Brahmin Genes पोस्टवरून का उठला एवढा गदारोळ, अजुनही म्हणते 'मला गर्व आहे!'
Brahmin Genes : ब्राह्मणांना दैनंदिन जीवनात... अनुराधा तिवारीच्या सोशल मीडिया पोस्टमुळं पुन्हा वादंग. तिचा प्रत्येक शब्द का ठरतोय चर्चेचा विषय?
Aug 30, 2024, 12:50 PM IST
Raj Thackeray: "मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी...", राज ठाकरे स्पष्टच बोलले!
Maharastra Political News : राज ठाकरे यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे सध्या कोकण (Raj Thackeray In Konkan ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली.
Dec 1, 2022, 04:03 PM ISTसुजय डहाकेच्या वक्तव्यावर सौरभ गोखलेची हिंसक प्रतिक्रिया
डहाके अनेकांच्या निशाण्यावर
Mar 5, 2020, 07:25 PM IST'माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका; तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस?'
सुजय डहाकेला शशांक केतकरचा बोचरा सवाल
Mar 5, 2020, 02:23 PM ISTत्र्यंबकेश्वरमध्ये ब्राह्मण संघटनांमध्ये तुंबळ हाणामारी
त्रंबकेश्वरमध्ये याच दोन गटात यापूर्वीदेखील अनेक वाद झाले आहेत.
Jun 8, 2019, 01:46 PM ISTपती 'बाह्मण' नसल्यानं पत्नीनं पोलिसांत गुन्हा केला दाखल
आपल्या कुटुंबीयांसोबत या महिलेनं पतीविरुद्ध एफआयआर दाखल केलीय
Oct 26, 2018, 12:25 PM IST'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'
ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.
Apr 30, 2017, 05:24 PM ISTमाझ्या वक्तव्याचा विपर्यास केला- मुक्ता टिळक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:28 PM ISTघाबरायला मी काय ब्राह्मण आहे का? - दिलीप कांबळे
राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची लातूरमधल्या एका कार्यक्रमात जीभ चांगलीच घसरली. राज्य सरकारला बदनाम करणा-यांकरता त्यांनी शिवराळ भाषा वापरली.
Mar 13, 2017, 08:23 PM IST१०० कोटींचा निधी ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठी
तेलंगणा सरकारने या वर्षी ब्राह्मण समुदायासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्राह्मण समुदायाच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Mar 13, 2016, 06:40 PM ISTइंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे
नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,' असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे.
Jun 15, 2015, 02:13 PM IST