ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस
आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.
May 31, 2016, 01:29 PM ISTमानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला
अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.
May 5, 2016, 03:36 PM ISTसुशांत सिंग राजपूत आणि अंकिताचा म्हणून झाला ब्रेकअप
२०१६ या वर्षात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. मलाइका-अरबाज, फरहान-अधुना हे अनेक वर्ष लग्नाच्या बंधनात राहिल्यानंतर ही ते वेगळे झाले. कॅटरिना-रणबीर कपूर यांच्यात देखील ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण यामध्ये आणखी एक जोडीचं नाव पुढे आलं ते म्हणजे पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांतसिंग राजपूत आणि अर्चना यांचं.
May 5, 2016, 08:38 AM ISTकटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...
रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.
Apr 13, 2016, 03:47 PM ISTअंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली...सुशांत असा आहे?
अभिनेता सुशांत सिंग आणि टीव्हीस्टार अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियातून येत होत्या. मात्र, अंकिता लोखंडे हिने या अफवा असल्याचे म्हटले आहे. आमचे सहा वर्षांपासूनचे संबंध मजबूत असून तूटू शकत नाही, असे अंकिताने म्हटलेय.
Mar 31, 2016, 09:46 AM ISTब्रेकअपनंतर अंकिता लोखंडेचं ट्विट
सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामध्ये आता भर पडली आहे ती अंकितानं केलेल्या ट्विटची.
Mar 25, 2016, 09:19 PM ISTबॉलिवूडमध्ये आणखी एक ब्रेकअपचा धक्का, तीन वर्षांपासून होते लिव्ह इनमध्ये
मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करण्याची मालिका संपण्याचं नाव घेत नाही.
Mar 25, 2016, 10:18 AM ISTमॅच जिंकल्यानंतर अनुष्काचा विराटला मेसेज
वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Mar 20, 2016, 01:40 PM ISTविराट आणि अनुष्काचं ४० कोटींमुळे ब्रेकअप
विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. ब्रेकअप का झाला याचे तर्क-वितर्क लावले जातायंत.
Mar 12, 2016, 01:45 PM ISTकॅटरिनासोबत ब्रेकअपनंतर 'ती' आली रणबीरच्या जीवनात
रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ यांचं ब्रेकअप झाल्यानंतर एकटा पडलेला रणबीर कपूर आता पुन्हा एकीच्या प्रेमात पडलाय. कॅटरिना कॅफ आणि रणबीर हे दोघेही यावर बोलणं टाळताय आणि एकमेकांच्या समोर येणं ही.
Feb 15, 2016, 12:35 PM ISTकॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला
रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.
Feb 6, 2016, 01:52 PM ISTरणबीरमुळे कतरिना लेट ?
रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. या दोघांमधला दुरावा वाढल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
Feb 4, 2016, 09:14 PM ISTमुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्रींचे ब्रेकअप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 01:35 PM ISTब्रेकअपच्या चर्चांवर अरबाज खानचं सडेतोड उत्तर
२०१६ ची सुरुवात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी झाली. अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलाईका अरोरा यांच्या देखील ब्रेकअपच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.
Feb 2, 2016, 08:24 PM ISTयामुळे झालं विराट-अनुष्काचं ब्रेकअप ?
क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.
Feb 1, 2016, 11:49 PM IST