ब्रेट ली

वर्ल्ड कप | टीम इंडियाचं सर्वात वेगवान आक्रमण : ब्रेट ली

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान बॉलर ब्रेट लीने टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक केलं आहे, टीम इंडियाची ही आतापर्यंतची सर्वात आक्रमक बॉलरची फळी असल्याचं  म्हटलं आहे.

Mar 24, 2015, 04:37 PM IST

ब्रेट लीचा क्रिकेटमधूनच निवृत्त होण्याचा निर्णय

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलीय. या वर्षांच्या शेवटी बीबीएलनंतर ब्रेट ली कधीच टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना नाही.

Jan 15, 2015, 03:36 PM IST

मैदानावरच्या हिरोची आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री!

क्रिकेट जगतात अनेक दिग्गज बॅटसमनला हैराण करून टाकणारा ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली लवकरच मोठ्या पडद्यावर धम्माल उडवून द्यायला सज्ज झालाय. 

Sep 6, 2014, 07:38 PM IST

ब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा

ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार बॉलर ‘ब्रेट ली’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ली यानं २०१० मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती आणि आता पायाच्या दुखापतीमुळे त्याला वन-डे क्रिकेटलाही अलविदा करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या युवा बॉलर्सचा टीममध्ये मार्ग मोकळा करण्यासाठीच आपण क्रिकेटला गुडबाय करत असल्याचं ली नं सांगितलंय.

Jul 14, 2012, 08:47 AM IST

सचिनच्या मार्गात मुद्दाम नाही आलो- ब्रेट ली

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीकेची झोड उठविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट लीने याबाबत खुलासा केला आहे. काल झालेल्या सामन्यात मी सचिन तेंडुलकर रन आऊट झाला. त्यावेळी त्याला जाणूनबुजून अडविले नसल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे.

Feb 27, 2012, 04:17 PM IST