ब्रेट ली

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट लीनं मुंबईत या मंडळाच्या बाप्पाचे घेतले दर्शन

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली याने मुंबईतील सर्वाधिक खर्च करणारं मंडळ अशी ख्याती असलेल्या जीएसबी मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेतलं. पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन ब्रेट बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला.

Sep 13, 2018, 04:42 PM IST

VIDEO: कपिल शर्माच्या हिरोईनसोबत ब्रेट लीने केला डान्स

आयपीएल २०१८चा हंगाम संपलाय. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवले. 

May 28, 2018, 05:07 PM IST

सचिननंतर आता हा खेळाडू मुलांसोबत क्रिकेट खेळला, ओळखू नये म्हणून घेतला साधूचा वेष

आयपीएलची जादू सध्या प्रत्येक क्रिकेट रसिकावर आहे.

Apr 23, 2018, 08:30 PM IST

VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस

क्रिकेटच्या मैदानावर हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले... पण, आता मात्र त्यांच्यात रंगलीय गो-कार्टिंग रेस... 

Dec 15, 2017, 06:07 PM IST

अन् ब्रेट ली कुस्तीच्या आखाड्यात उतरला

ब्रेट ली या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची खेळपट्टीवरील कमाल आपण कित्येक वर्ष पाहिली आहे.

Sep 13, 2017, 07:26 PM IST

ब्रेट लीला सापडला सचिनचा जबरा फॅन

क्रिकेट सोबत ज्याचं नाव नेहमी घेतलं जाईल अशा सचिन तेंडुलकरचे अनेक फॅन्स भारतात आणि विदेशातही पाहायला मिळतात.

Sep 12, 2017, 10:40 AM IST

ब्रेट लीचा मुलगा वडिलांचा नाही तर या भारतीय खेळाडूचा फॅन...

ऑस्ट्रेलियाचा माजी तेजतर्रार बॉलर ब्रेट ली किती ग्रेट खेळाडू आहे हे तुम्हाला काही सांगायला नको... पण, ब्रेट लीचा मुलगा मात्र वडिलांचा नाही तर एका भारतीय खेळाडूचा मोठ्ठा फॅन आहे.

Jul 27, 2017, 11:45 AM IST

'कोहलीमुळे भारताला स्लेजिंगची गरज नाही'

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट लीचा 'अनइंडियन'हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

Aug 22, 2016, 04:15 PM IST

ब्रेट ली बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने भल्याभल्यांना हादरवरुन सोडलेय. हा माजी क्रिकेटपटू आता आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 

Jul 2, 2016, 08:13 AM IST

सचिननं काढली ब्रेट लीची पिसं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली यांच्यामधली जुगलबंदी नेहमीच पाहण्यासारखी असायची. 

Mar 11, 2016, 03:39 PM IST

ब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक

कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.

Jan 20, 2016, 07:16 PM IST

ब्रेट लीचं भारतीय मुलीशी लग्न अशक्य?

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली 'अनइंडियन' या सिनेमात काम करतोय. त्याला भारतीय मुलीशी लग्न करायचंय. पण तो अनइंडियन असल्याने, मुलीचे आई-वडिल राजी नाहीत.

Sep 27, 2015, 08:10 PM IST

व्हिडिओ: माजी क्रिकेटर ब्रेट लीची बॉलिवूड एंट्री, ‘अन-इंडियन’ पहिला सिनेमा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीनं आता बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय. 'अन-इंडियन' या चित्रपटाद्वारे ली मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

Jul 12, 2015, 10:39 AM IST

'ब्रेट ली' बॉलिवूडमधून नव्या इनिंगसाठी सज्ज

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं किती घट्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. क्रिकेटर्सना घेऊन बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे तयार झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. 

Apr 10, 2015, 06:09 PM IST