ब्लेड

अबब! तरुणाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड

या विश्वात कधी आणि काय होईल याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

Nov 27, 2017, 10:23 AM IST

... आणि म्हणून ब्लेडच्या मध्यभागी 'असा' आकार असतो

आपल्या दैनंदिन आयुष्यात ब्लेडचा वापर आपण करत असतो. पण या ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या आकारासंदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागचं रहस्य.

Sep 6, 2017, 06:45 PM IST

अंगणवाडी पोषण आहार : चिक्कीमध्ये मिळाले ब्लेड, दगड

एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची २०६ कोटींच्या साहित्य खरेदी वादात सापडली असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा इथल्या अंगणवाडीत बालकांना आहारात दिल्या जाणार्‍या राजगिरा चिक्कीत कटर ब्लेड निघाल्याने खळबळ उडालीय. 

Jun 26, 2015, 10:13 PM IST

कोर्टात ब्लेडनं स्वत:चा गळा कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वांद्रे कोर्टात एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वतःचाच गळा कापून त्यानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना कोर्टरूममध्ये घडली. त्यानं आपल्या हाताच्या नसा देखील कापून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Jun 15, 2015, 06:26 PM IST

तिकीट मागितलं म्हणून... चोरांनी टीसीवर केले ब्लेडनं हल्ला

तिकीट मागितलं म्हणून... चोरांनी टीसीवर केले ब्लेडनं हल्ला

Mar 26, 2015, 09:54 PM IST