युतीचे घोडे नेमके कुठे अडलेय, उत्तरासाठी २९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार?
दहा जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचे जागा वाटपाचे घोडे पुन्हा अडले आहे.
Sep 24, 2019, 05:01 PM ISTशिवसेना - भाजप जागावाटपबाबत चंद्रकांत पाटील यांचे घुमजाव
शिवसेना - भाजपचे जागा वाटपावरुन चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केले आहे.
Jul 18, 2019, 10:29 AM ISTप्रियंका गांधी-वाड्रांवर चंद्रकांत पाटील यांची टीका
आपण इंदिरा गांधींसारख्या दिसतो म्हणून प्रियंका गांधी प्रचार करतात. दिसण्यावरून जर निवडणूक जिंकली असती तर तर अभिनेत्री हेमामालिनी पंतप्रधान.
Mar 22, 2019, 08:17 PM ISTभाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही?
शिवसेनेने विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली. एका खासदाराला डच्चू दिला आहे. पालघरची उमेदवारीही जाहीर केली नाही.
Mar 22, 2019, 07:04 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM IST'बोलतो ते खरं होतं, युती होणार'; चंद्रकांतदादांना विश्वास
मी सातत्यानं जे सांगत असतो, ते खरं होत असतं.
Feb 17, 2019, 09:29 PM ISTयुतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?
शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.
Jan 23, 2019, 09:20 PM IST'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'
'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.'
Jan 10, 2019, 10:56 PM ISTयुतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - रावसाहेब दानवे
शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा सुरु असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केलेय.
Dec 25, 2018, 04:57 PM ISTऔरंगाबाद, नवी मुंबईत युती जमली रे जमली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 09:24 AM IST