फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
Nov 4, 2020, 03:55 PM ISTभाजपच्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग
भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीत अलिकडेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सुरुंग लावला आहे.
Nov 3, 2020, 04:42 PM ISTमुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे
मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Nov 3, 2020, 03:06 PM ISTराज्यसभेत भाजपचं बळ वाढलं, 10 पैकी 8 जागा बिनविरोध
राज्यसभेत काँग्रेसला मोठा धक्का...
Nov 2, 2020, 06:54 PM ISTतुमची कंगना तर आमची उर्मिला !
तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे.
Oct 31, 2020, 06:56 AM ISTराज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव मंजूर
काँग्रेसची यादी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली
Oct 29, 2020, 10:42 PM ISTJammu Kashmir : भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्यानं खळबळ
हल्ल्यात तिघांचाही मृत्यू
Oct 29, 2020, 10:32 PM IST
सांगली | भाजप, राष्ट्रवादीचं प्रेम, काँग्रेसचा तिळपापड
सांगली | भाजप, राष्ट्रवादीचं प्रेम, काँग्रेसचा तिळपापड
Oct 29, 2020, 08:25 PM ISTसरकार सत्तेवर आणल्याचा शरद पवारांना पश्चाताप?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
घटनात्मक पदावर असलो तरीही ........
Oct 29, 2020, 08:13 PM ISTकाश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना
लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.
Oct 28, 2020, 08:41 AM ISTते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावरुन देखील मुख्यमंत्र्यांवर टीका
Oct 27, 2020, 04:06 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपची आठ उमेदवारांची यादी जाहीर
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Oct 27, 2020, 07:47 AM ISTलडाखमध्ये भाजपचा मोठा विजय, अमित शाहांकडून जनतेचे अभिनंदन
केंद्रशासित प्रदेश लडाखच्या स्थापनेनंतर प्रथमच येथे मतदान
Oct 26, 2020, 10:16 PM ISTफडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....
फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली
Oct 26, 2020, 04:44 PM IST