भाज्यांचे दर

भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं

जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

Jun 15, 2016, 10:42 PM IST

बाजारात भाज्यांचे भाव कडाडले

दुष्काळ आणि कडक उन्हामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. यात टॉमॅटोने 60 ते 70 रूपयांचा दर गाठलाय. प्रत्येक भाजी 40 ते 50 रूपये किलो दराने विकली जात असल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलंय. 

Jun 4, 2016, 08:40 AM IST

भाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!

मुंबईत भाजीपाला विक्री केंद्र सुरू केल्याने भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय.

Jul 14, 2013, 02:41 PM IST