भाभी जी घऱ पर हैं

शिल्पा शिंदेने परत घेतला लैंगिक छळाचा खटला, 'भाभी जी...'च्या निर्मात्यावर केला होता आरोप

टीव्हीसारख्या छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे म्हणजे चर्चीत नाव. नुकतीच ती 'बिग बॉस'ची ११व्या पर्वाची विजेती ठरली. दरम्यान, पुन्हा एकदा ती लैंगिक छळ प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.

Feb 14, 2018, 08:46 AM IST