भारतीय अंतराळ संशोधन संस्था

ISRO ने रचला इतिहास; भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट लॉंच, पाहा VIDEO

ISRO Launch LVM3 Rocket : इस्रोने रविवारी देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM 3 प्रक्षेपित केले असून जे 36 वनवेब इंटरनेट उपग्रहांसह अवकाशात गेले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजता प्रक्षेपण करण्यात आले. 

Mar 26, 2023, 10:16 AM IST

इस्रोची भरारी झेप, एका दमात 104 उपग्रह झेपावलेत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एका दमात 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे. आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटाहून इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे. 

Feb 15, 2017, 09:34 AM IST

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.

Sep 26, 2016, 09:28 AM IST

१३५० किलोचं मंगळयान झेपावलं आणि...शास्त्रज्ञांवर अभिनंदनचा वर्षाव

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळयान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.

Nov 5, 2013, 07:16 PM IST