Indian Railway : 'टॉयलेटमध्ये पाणी नाही, जोरात कळ आलीय...' प्रवाशाने केलं ट्विट, रेल्वेने दिलं असं उत्तर
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील रेल्वे सेवेसाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली. पण दुसरीकडे सध्या असलेल्या रेल्वेच्या स्थितीवर दुर्लक्ष केलं जातंय. रेल्वेची दैनिय परिस्थिती सांगणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Mar 14, 2023, 05:05 PM ISTIndian Railway : धक्कादायक! मद्यधुंद टीटीईकडून महिला प्रवाशावर लघुशंका; सहप्रवाशांनी शिकवला धडा
Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळं रेल्वे विभागाचं नाव खराब होताना दिसत आहे.
Mar 14, 2023, 02:23 PM IST
Indian Railway New Rules : रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेची नवी नियमावली
Indian Railway New Rules : तुम्हीही रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल किंवा प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा. कारण एकही चूक महागात पडू शकते.
Mar 9, 2023, 11:14 AM IST
Indian Railway Jobs : 10 वी पास आहात? जाणून घ्या कशी मिळवाल लोको पायलटची नोकरी
Indian Railway Jobs : आपल्या देशात सरकारी नोकरीचं भलतंच वेड. म्हणजे हाताशी चांगल्या पगाराची नोकरी असणारी अनेक मंडळीसुद्धा सरकारी नोकरी मिळते का..., या संधीची वाट पाहत असतात.
Mar 8, 2023, 03:25 PM IST
Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
Indian Railway नव्हे, ब्रिटीशांकडे आहे भारतातील 'या' रेल्वेमार्गाची मालकी
Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचं जाळं कुठवर पोहोचलं याची कल्पनाही करता येणं अशक्य. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशात असाही एक रेल्वे मार्ग आहे ज्याची मालकी भारत सरकारकडे नाही.
Feb 14, 2023, 12:15 PM IST
Indian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM ISTईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका
Indian Railway : तुम्ही आतापर्यंत कधी रेल्वेनं प्रवास केलाय का? बरं केला आहे, तर तुम्हाला या प्रवासाच काही नकारात्मक गोष्टी दिसल्या का? ही बातमी वाचा सर्वकाही लक्षात येईल.
Jan 26, 2023, 12:49 PM IST
Cyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल
Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.
Jan 4, 2023, 11:29 AM ISTTrending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट
Interesting Facts : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, या प्रवासात आपण पाहिलं असलं रेल्वे स्टेशनवरचे नावांचे फलक हे पिवळ्या बोर्डवरच असतात, वाचा काय आहे यामागचं कारण
Jan 3, 2023, 02:13 PM ISTIndian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTMumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या
Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
Dec 27, 2022, 09:15 AM ISTRailway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?
Indian Railway News : भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. महाराष्ट्रातील 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
Dec 18, 2022, 03:39 PM ISTMumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने
Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2022, 08:22 AM ISTMumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....
Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी
Dec 15, 2022, 06:44 AM IST