भारतीय स्वातंत्र्यदिन 2018 : भारतीय झेंडा फडकवताना 'या' गोष्टींचं भान ठेवा
Aug 14, 2018, 01:22 PM ISTअखेर मॅरिके कार्लसन यांनी केली या साडीची निवड !
दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांना भारताच्या स्वातंत्र्यदिनाला नेमकी साडी नेसावी हा प्रश्न पडला होता.
Aug 15, 2017, 07:07 PM ISTस्वातंत्र्यदिनाला कोणती साडी नेसू? - अमेरिकी दूतावासातील अधिकारीही साड्या पाहून पेचात !
'साडी' हा अनेक भारतीय महिलांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण आता भारतीय महिलांप्रमाणेच दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांनादेखील अस्सल भारतीय आणि पारंपारिक साड्यांनी आकर्षित केलं आहे.
Aug 7, 2017, 01:39 PM ISTसंयमाचा अंत पाहू नका, पाकला राष्ट्रपतींचा इशारा
पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
Aug 15, 2013, 08:45 AM IST