Corona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती.
Dec 22, 2022, 12:41 PM ISTदेशात कोरोनाचा कहर वाढला, ९ राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय
आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय
Apr 2, 2021, 10:14 AM ISTजगभरात कोरोना रुग्णांची संख्या १.८ कोटींच्या पार; लाखो जणांचा मृत्यू
जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने ही आकडेवारी जारी केली आहे.
Aug 3, 2020, 03:57 PM IST