IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील
Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
Jan 28, 2024, 10:33 AM ISTपाकिस्तान फुसका बार! गौतम गंभीर म्हणतो, 'हा' संघ टीम इंडियाचा नवा दुश्मन
Gautam Gambhir On perfect rivalry : टीम इंडियाचा नवा दुश्मन कोण? यावर टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.
Jan 1, 2024, 04:26 PM ISTInd vs Pak: अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान चाहते रुग्णालयात दाखल; एकही बेड रिकामा नाही; नेमकं काय झालं?
शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्यात मैदान हाऊसफूल होणार आहे.
Oct 13, 2023, 06:24 PM IST
World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत.
Sep 28, 2023, 02:57 PM IST
Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, 'दिल' वाला फोटो पाहिला आहे का?
Kohli ODI Century : Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिळवतं अनेक विक्रम केले आहेत. पण Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तुम्ही पाहिला का फोटो?
Sep 12, 2023, 08:49 AM ISTIndia vs Pakistan, Asia Cup 2023: रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!
Rohit Sharma Asia Cup Record: रोहित शर्माला आजच्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ 22 बॉलमध्ये 11 धावा करत बाद झाला. मात्र, या सामन्यात रोहित शर्माने इतिहास रचला आहे.
Sep 2, 2023, 05:39 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा
आशिया कपमधील (Asia Cup) पहिल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) नेपाळला (Nepal) 238 धावांनी पराभूत केलं आहे. यानंतर आता पाकिस्तान भारतीय संघाशी भिडणार आहे. 2 सप्टेंबरला श्रीलंकेच्या (Sri Lanka) कँडी शहरात हा सामना होणार असून, अनेक रेकॉर्ड्स रचले जाण्याची शक्यता आहे.
Aug 31, 2023, 10:51 AM IST
Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी
Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST
Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.
Jul 19, 2023, 08:11 PM ISTचॅम्पियन West Indies वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलँडने घातला घोळ; इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!
Scotland vs West Indies: वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला.
Jul 1, 2023, 08:18 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"
Babar Azam : भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी भविष्यवाणी केली आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात अर्शदीप सिंग बाबर आझमची विकेट घेईल, असा विश्वास रैनाला आहे.
Oct 21, 2022, 06:22 PM IST